शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बैलपोळ्याचा सण खड्डे बुजवून केला साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:42 IST

घोटी : इगतपुरी शहराला जोडणार्या जुन्या महामार्गाची पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडून चाळण झालेली असल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत असल्याने या रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्याचा निर्धार केला.यानुसार आज बैलपोळ्याच्या पाशर््वभूमीवर गांधीगिरी करीत रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजविले.

ठळक मुद्देअखेर इगतपुरीत रिक्षाचालकांनी श्रमदानातून बुजविले रस्त्यावरील खड्डे

घोटी : इगतपुरी शहराला जोडणार्या जुन्या महामार्गाची पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडून चाळण झालेली असल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत असल्याने या रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्याचा निर्धार केला.यानुसार आज बैलपोळ्याच्या पाशर््वभूमीवर गांधीगिरी करीत रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजविले.याबाबत वृत्त असे की,तालुक्याचे ठिकाण असलेल्या इगतपुरी शहराच्या प्रवेशद्वारी बोरटेम्भे ते पंचायत समतिी पर्यंतच्या दोन किलोमीटर अंतरावर पावसामुळे प्रचंड खड्डे पडले आहेत.या खड्ड्याच्या फटका वाहनचालकांना बसत असून सर्वाधिक त्रास रिक्षाचालकांना बसत आहे.या खड्ड्यामुळे रिक्षाचे सर्वात जास्त नुकसान होत असल्याने रिक्षाव्यवसाय धोक्यात आला आहे.या रस्त्याची किमान दुरु स्ती करावी अथवा खड्डे बुजवावे अशी मागणी अनेकदा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने अखेर हे खड्डे श्रमदानातून बुजविण्याचा निर्णय इगतपुरी घोटीतील रिक्षाचालकांनी घेतला.यानुसार खड्डे बुजविण्यासाठी शेतकर्याचा पवित्र सण बैलपोळ्याचा सण निवडण्यात आला.यानुसार आज सकाळी इगतपुरी घोटीतील गुरु नाथ कातकरी,भगीरथ आडोळे,धनराज आडोळे,संतोष केने,महादेव आडोळे,सिदेश्वर गवळी,पंढरी मेले,भरत आडोळे,चंद्रकांत,लक्ष्मण आडोळे,आत्माराम आडोळे,सचिन गतिर,परशुराम,केशव नवले,लष्मीकांत आडोळे,बाळू हडप व भारत मोरे ईश्वर बॉंडे, किशोर गतिर आदीसह शेकडो रिक्षाचालकांनी बोरटेम्भे ते पंचायत समतिी पर्यंतचा रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविले.रिक्षाचालकांच्या या उपक्र माचे वाहनचालकांनी कौतुक केले आहे.अनिल भोपेइगतपुरी शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता पिहल्याच पावसात खड्डेमय झाला होता.पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यवाही करेल असे अभिप्रेत असताना मात्र संबधित विभागाने लक्ष दिले नाही अखेर रिक्षाचालकांनी बैलपोळा सणाच्या पाशर््वभूमीवर या रस्त्यावरील खड्डे बुजवून शासनाला चपराक दिली आहे.