शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यालयात आनंदोत्सव साजरा

By admin | Updated: October 29, 2014 23:47 IST

भाजपा कार्यालयात आनंदोत्सव साजरा

नाशिक : राज्यात सरकार स्थापण्यासाठी भाजपाची झालेली दमदार वाटचाल व आज विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे समजताच शहरातील भाजपा कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला़ सायंकाळी सहा वाजता सरकार स्थापनेचा दावा भाजपाच्या वतीने राज्यपालांना करतानाच विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करून तेच मुख्यमंत्रिपदी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाच्या कार्यालयासह शहरात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत, फटाके फोडत आनंद साजरा केला़ पक्षाच्या एऩ डी़ पटेल रोडवरील वसंतस्मृती कार्यालयात फटाके फोडण्याबरोबरच एकमेकांना पेढे भरवले, तसेच फटाक्यांमुळे झालेला कचरा स्वच्छ करत आनंद साजरा केला़ याप्रसंगी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुनील आडके, सुरेश पाटील, अरुण शेंदुर्णीकर, सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, बापू सिनकर, गिरीश पालवे, अजिंक्य साने, अमित घुगे, सचिन हांडगे, श्याम पिंपरकर, प्रकाश दीक्षित, मोहिनी भगरे, विक्रम नागरे, दिनेश मोडक, अमोल पाटील, प्रशांत जाधव, मिलिंद आहिरराव, गोविंद कहार, श्रेयस फडणीस आदि उपस्थित होते़