शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत माता रमाई आंबेडकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

नांदूरशिंगोटे येथील बुध्द विहारात माता रमाई भीमराव आंबेडकर यांंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पिंकी कर्डक यांच्या हस्ते ...

नांदूरशिंगोटे येथील बुध्द विहारात माता रमाई भीमराव आंबेडकर यांंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पिंकी कर्डक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. जिजाबाई पठारे यांनी तथागत भगवान गौतम बुध्द, सविता पठारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच जयश्री शिरसाठ व सायली कर्डक यांंनी माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन केले. नववारी लुगडे परिधान करून रमाईची वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्या मुली कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या. त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी बाबुराव पठारे, सोमनाथ पठारे, अनिल पठारे, प्रदीप कर्डक, सचिन पठारे, संदीप पठारे, रवी शिरसाठ, लखन पठारे, सागर पठारे, अमोल घेगडमल, अंकुश शिरसाठ आदींसह आंबेडकर नगरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती व पंचशील मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कपिल कापुरे यांनी आभार मानले.

===Photopath===

090221\09nsk_5_09022021_13.jpg

===Caption===

नांदूरशिंगोटे येथील बुध्द विहारात माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत येरेकर व बालक