शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांसमवेत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:07 IST

सुरगाणा : देशाची सेवा करायला मिळणे हे मोठे भाग्याचे असून तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील आदिवासी तरुणांना सैन्य भरतीसाठी प्रयत्न करता येतील असे प्रतिपादन तालुक्यातील सतखांब येथील माजी सैनिक जयवंत गावित यांनी येथे हतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या गुणगौरव कार्यक्र मात केले.

ठळक मुद्देहुतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिवसाचे आयोजन

सुरगाणा : देशाची सेवा करायला मिळणे हे मोठे भाग्याचे असून तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील आदिवासी तरुणांना सैन्य भरतीसाठी प्रयत्न करता येतील असे प्रतिपादन तालुक्यातील सतखांब येथील माजी सैनिक जयवंत गावित यांनी येथे हतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या गुणगौरव कार्यक्र मात केले.येथील भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या वतीने येथील पोलिस ठाण्यासमोरील हुतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयवंत गावित बोलत होते. याप्रसंगी सुरगाणा येथे कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून आम्हा माजी सैनिकांचा असा सत्कार प्रथमच केला जात असल्याते म्हणाले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांना कारगिल विजय चषक, फेटा व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर हुतात्मा स्मारकाजवळ माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहिद वीर पत्नी अनुसया भोये, शांताराम जाधव, पांडुरंग महाले, बळवंत गावित, भागवत जाधव, काशिनाथ गायकवाड, शिवराम चौधरी पिंपळसोंड उंबरपाडा आदि माजी सैनिकांना गौरविण्यात आले. विजयी दिनानिमित्त फटाके फोडून भारत माता कि जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या.या कार्यक्र मास एन.डी.गावित, माजी नगराध्यक्ष रंजना लहरे, नगरसेवक डॉ.विनोद महाले, ज्ञानेश्वर कराटे, लक्ष्मण जाधव, होनाजी भोये, विशाल सोनवणे, भाऊसाहेब दवंडे, शाम पवार, दिनकर पिंगळे, रतन चौधरी, काशिनाथ भोये, नामदेव पवार, नरेश दळवी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी विजय कानडे, रमेश थोरात आदींनी परिश्रम घेतले.