शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी आयोजित  सजावट स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:32 IST

दत्तमंदिररोड येथील नागरिक वाचनालयाच्या सभागृहात देशमुख मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या सण, उत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका वंदना अत्रे उपस्थित होत्या.

नाशिकरोड : दत्तमंदिररोड येथील नागरिक वाचनालयाच्या सभागृहात देशमुख मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या सण, उत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका वंदना अत्रे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामिनी तनपुरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वासंती ठाकूर, आश्विनी न्याहारकर, सीमा पाटील, अर्चना बोरस्ते, नगरसेविका संगीता गायकवाड, सुरेखा गणोरे आदी उपस्थित होत्या.या स्पर्धेत महिलांनी गुढीपाडवा सणापासून ते होळीपर्यंतच्या सणाचा देखावा व त्याविषयी माहिती सादर केली. यावेळी स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रास्तविक नलिनी कड यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती कदम व आभार अ‍ॅड. वर्षा देशमुख यांनी मानले. यावेळी वृंदा देशमुख, उज्ज्वला देशमुख, सीमा देशमुख आदींसह महिला उपस्थित होत्या.स्पर्धेतील विजेते : घटस्थापना-अमृता व पल्लवी देशमुख, लक्ष्मीपूजन - विजया व स्नेहल देशमुख, गोकुळाष्टमी- संगीता देशमुख, ऋ षिपंचमी - पूजा व सविता देशमुख, आषाढी एकादशी - जया व संध्या देशमुख, महालक्ष्मी - नम्रता तनपुरे, मनाली देशमुख, गणपती - श्वेता, स्मिता, मीना भोसले, शैला देशमुख, पोळा - शालिनी देशमुख.

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक