शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:51 IST

संत रोहिदास बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र चर्मकार संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाडा कॉलनीत संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

सातपूर : संत रोहिदास बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र चर्मकार संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाडा कॉलनीत संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.म्हाडा कॉलनीतील संत रोहिदास महाराज मंदिरात आयोजित जयंती उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मधुकर जाधव, माजी नगरसेवक नंदू जाधव, महाराष्ट्र चर्मकार संघर्ष संघटनेचे संस्थापक महेंद्र अ हिरे, शीतल विसावे, धर्माजी गोविंद, यशवंत पवार आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्तविक संत रोहिदास बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष संतोष माने यांनी केले. स्वागत जयंती उत्सव अध्यक्ष सूर्यभान वेताळ यांनी केले. उपाध्यक्ष बबन वाघ यांनी आभार मानले. यावेळी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संजय गुंजाळ, बाळासाहेब पोटे, रवी चव्हाण, रमेश साबळे, अनिल वेताळ, टी. एन. गायकवाड आदींसह संस्थेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम