मै तेरी राधा, तू मेरा मोहन... श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा झाला तरी बालकांना आपली वेशभूषा काढूच नये असे वाटते. त्यामुळे साधुग्राममध्ये राधाकृष्णाची वेशभूषा केलेली ही बालके अशी सेल्फी घेण्यात मग्न होती.
By admin | Updated: September 7, 2015 23:54 IST