शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक भवन गृपचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:03 IST

नाशिक : येथील सांस्कृतिक भवन ह्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा पहिला वर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देवर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा

नाशिक : येथील सांस्कृतिक भवन ह्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा पहिला वर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.कालिदास कला मंदिरातील हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी गृपच्या प्रमुख वर्षा डांगरीकर यांनी स्वागत केले व गृपचा वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. या संमेलनासप्रमुख पाहुण्या म्हणून नाट्य क्षेत्रातील अग्रणी माधुरी कुलकर्णी उपस्थित होत्या.यावेळी जमलेल्या सर्व कलाकारांनी आपली ओळख तसेच आपल्या मनातील विचार, भावना व्यक्त केल्या. त्यानंतर काहींनी गाणी म्हटली, माऊथ आॅर्गन वाजवला तर काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन अविनाश वानकर यांनी तर विपुल आपटे यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी योगिता गवांदे, प्रसाद धोपावकर, निशा काथवते, अजित जाधव, अशोक जोशी उपस्थित होते. समारंभ यशस्वीतेसाठी ईश्वर जगताप, संगीता दातार, अंजना जोशी, सागर येलमामे, मधुवंती तांबट, श्रीकांत अरगडे आदींनी परिश्रम घेतले.