शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

सुरगाणा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:02 IST

सुरगाणा : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून शांततेत वाजत गाजत मिरवणूक काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्दे मोहन गांगुर्डे, मोहनपिंगळे, योगेश वार्डे,विजय कानडे आदींनी छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेले महान कार्य याविषयी माहिती सांगून त्यांचे आचरण अंमलात आणल्यास खर्या अर्थाने रयत सुखी होईल असे मनोगत व्यक्त केले.

सुरगाणा : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून शांततेत वाजत गाजत मिरवणूक काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी उपनगराध्यक्ष तृप्ती चव्हाण, नगरसेवक भारत वाघमारे, सचिन आहेर, पुष्पाताई वाघमारे, शेवंता वळवी,रमेश थोरात, दिपक थोरात, सचिन महाले, दिनकर पिंगळे व आदीं उपस्थित होते.*** सुरगाणा येथे शिवजयंती साजरी करतेवेळी उपस्थित तालुका प्रमुख मोहनराव गांगुर्डे, भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, उपनगराध्यक्ष तृप्ती चव्हाण, भारत वाघमारे, दिपक थोरात, सचिन महाले, विजय कानडे, मोहन पिंगळे आदी.(24सुरगाणा शिवजयंती)