शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ज्यूनिअर महाविद्यालयात सारी डे साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 18:08 IST

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सारी डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देयेवला : मुलींचा कॉपीमुक्त परीक्षेचा संकल्प

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सारी डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्र माच्यो अध्यक्षस्थानी सुदाम गाडेकर होते. यावेळी मंचावर विद्यालयाचे प्राचार्य सुरेश आहिरे, उपप्राचार्य डी. डी. पैठणकर, पर्यवेक्षक मंगेश नागपुरे, अनिल साळुंके आदि उपस्थित होते.भारतीय परंपरा व संस्कृती जोपासणाऱ्या सारी डे निमित्ताने विद्यालयातील सर्वच मुलींनी विविध प्रकारच्या साड्या परिधान करून सहभाग नोंदविला. यामध्ये प्रामुख्याने तेजश्री बोढारे, सरला राठोड, योगिता चव्हाण, आकांक्षा पैठणकर, कावेरी कोल्हे, मयुरी मोरे, दीपाली पालवे, शेख आसरीन यांनी मनोगतामधून कॉपी मुक्त परीक्षा, वृक्षारोपण व संवर्धन, परिसर स्वच्छता तसेच मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा संकल्प केला. विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्व, कॉफी मुक्त परीक्षा, चारित्र्याची जोपासना व सासू सासºयांना आई वडीलांप्रमाणे वागवणे म्हणजे वृध्दाश्रमाची गरज भासणार नाही असे उपयुक्त मार्गदर्शन विद्यालयातील महिला शिक्षिका सविता सौंदाणे यांनी केले. तसेच नंदा सोनवणे व रजनी जुजगर यांनीही उत्सवात सहभागी होऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रा संजीव कदम, प्रा. रमेश रोकडे, प्रा. संतोष दाभाडे, प्रा. जगदीश सूर्यवंशी, प्रा. अजय पाटील, प्रा. सचिन बच्छाव, प्रा. ज्ञानेश्वर बोडके, प्रा. विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रा. बी. एस. पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा. एस. एल. ठोंबरे यांनी आभार मानले.