शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

सोनवणे इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST

प्रारंभी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षा विद्यार्थिनी मुख्याध्यापिका राजनंदिनी काळे हिच्या हस्ते स्व. सहकारमहर्षी ...

प्रारंभी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षा विद्यार्थिनी मुख्याध्यापिका राजनंदिनी काळे हिच्या हस्ते स्व. सहकारमहर्षी गोविंदराव सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पार्थ दाभाडे, आकांक्षा रोठे, शिवानी घागरे, खुशी बागूल यांनी मनोगत व्यक्त केले. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक अल्ताफ खान, अमोल आहेर, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, सागर घोडके, अमोल वडनेरे, पंकज दाणेज, सुनीता वडे, चेतना माकुने, शोभा निकम, सुष्मिता देशमुख, आलीय खान, वैशाली बागूल, सादिया फारुकी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैष्णवी घागरे व अदिती सोनवणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रुती सोनवणे हिने केले.

(०७ येवला सोनवणे)

070921\07nsk_16_07092021_13.jpg

०७ येवला सोनवणे