शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:50 IST

देवळा : येथे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

देवळा : येथे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य संघटना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. शहरातील एकलव्यनगर येथे वीर एकलव्य यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मविप्र संचालक डॉ. विश्राम निकम, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य योगेश अहेर, बाजार समितीचे सभापती अशोक अहेर, शिवसंग्रामचे उदयकुमार अहेर, नगरसेवक बेबी नवरे, अतुल पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी देवळा ग्रामपालिकेचे माजी सरपंच रघू नवरे, उल्हास गुजरे, नईम शेख, कैलास पवार, निखिल अहेर, शांताराम पवार, शाखा अध्यक्ष मुन्ना सोनवणे, राजेंद्र वाघ, महारू वाघ, विकी सोनवणे, निवृत्ती वाघ, सुभाष वाघ, देवा चव्हाण, हेमंत वाघ, गणेश वाघ, हर्षद गांगुर्डे, मनोज सोनवणे, बबलू वाघ, बबन वाघ, राहुल वाघ, राजू सोनवणे, दीपक गोयल, विशाल वाघ, राकेश सोनवणे, गोरख बर्डे, दीपक पवार, बाळासाहेब पवार, गंगाराम वाघ, गोटू वाघ, पवन पानपाटील, उद्धव वाघ आदी कार्यकर्त्यांसह समाजबांधव, नागरिक उपस्थित होते.