शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

साईनाथ मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात

By admin | Updated: April 26, 2015 23:20 IST

साईनाथ मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात

सिडको : जुने सिडकोतील श्री साईनाथ मंदिराच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त दोनदिवसीय उत्सवात विविध कार्यक्रम झाले. महोत्सवाचा शुभारंभ साई पालखी मिरवणुकीने झाला. साईभक्त मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीत सहभागी झाले होते.शिवाजी चौकातील श्री साईनाथ मंदिराच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त साईपालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत उंट, घोडे, मालेगाव ढोल, नाशिकचा गुलाब खान हाजी यांचा बडे ढोल, सनईवादक, महाराजा ब्रास बँड हे सिडकोवासीयांसाठी प्रमुख आकर्षण ठरले. कलशधारी महिला, वारकरी भजनी मंडळ पालखीच्या मागे होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मुख्य चौकांमध्ये फुगड्या, नृत्यही केले. शिवाजी चौकातून ही पालखी मिरवणूक महात्मा फुले चौक, हरेश्वर चौक, राणाप्रताप चौक, वीर सावरकर चौक, तुळजाभवानी चौक या मार्गाने काढण्यात आली. या मिरवणुकीत बंटी तिदमे, विक्रम काळे, किरण भांबेरे, बाळासाहेब सोनजे, शब्बीर मुल्ला, शरद फडोळ, दौलत भांबेरे, पद्माकर काळे, देवीदास देवकर, भास्कर घडवजे, संदीप पांडे, त्र्यंबक बडदे, सुनील निकुंभ, आण्णा देवरे, हेमंत कोठारी आदिंसह महिला आणि नागरिक सहभागी झाले होते.