शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राइब संघटनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:24 IST

नाशिक : मागासवर्गीय शासकीय कर्मचाºयांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य कास्ट्राइब कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे३० टक्के नोकर कपातीची घोषणा रद्द करावी कंत्राटी कर्मचाºयांना प्राधान्य द्यावे

नाशिक : मागासवर्गीय शासकीय कर्मचाºयांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य कास्ट्राइब कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनात शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर, कंत्राटी, ठेकेदारी, रोजंदारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, एनएचएमअंतर्गत कार्यरत कर्मचारी संघटना सहभागी झाले होते. शासकीय सेवेतील ३० टक्के नोकर कपातीची घोषणा रद्द करावी, सरळसेवा भरती व पदोन्नतीतील चार लाख रिक्तपदांचा अनुशेष भरण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी, कंत्राटी कर्मचाºयांना सेवेत कायम करावे, शासन सेवा पुरवठा एजन्सी बंद करण्यात याव्यात, राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कर्मचाºयांना न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन लागू करावे, नोकर भरतीवरील बंदी उठविण्यात यावी, रिक्त पदे भरताना सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाºयांना प्राधान्य द्यावे, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण कायम करण्यासाठी पुन्हा नव्याने कायद्यात तरतूद करावी आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात करुणासागर पगारे, उदय लोखंडे, भगवान बच्छाव, एकनाथ मोरे, गोविंद कटारे, अरविंद जगताप, रमेश जगताप, सुमन वाघ, नाना पटाईत, ताराचंद जाधव, आर. पी. अहिरे, जितेंद्र राठोड, रणजित पगारे, श्याम सोनवणे, रखमाजी सुपारे आदी सहभागी झाले होते.