शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहिता आत्महत्येप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 22:25 IST

नाशिक : इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ दरम्यान, मूल होत नाही तसेच माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून सासरच्यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली ...

ठळक मुद्दे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्यासासरच्यां छळास कंटाळून आत्महत्या केल्याची मुलीच्या आईची फिर्याद

नाशिक : इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ दरम्यान, मूल होत नाही तसेच माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून सासरच्यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली पवार या विवाहितेने रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही बाब निदर्शनास येताच कुटुंबीयांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मयत घोषित केले. मयत सोनालीची आई शोभा उत्तम गायकवाड यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार चार वर्षांपूर्वी मुलीचा विवाह विनोद यशवंत पवार याच्याशी झाला़ विवाहानंतर पती विनोद, सासू भारती, दीर राजेंद्र यांनी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला़ याबाबत अनेकदा या तिघांची समजूतही काढली मात्र उपयोग झाला नाही़सोनालीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून काही पैसे मिळावे यासाठी तिच्या सासरच्यांनी छळ सुरू केला होता़ या कारणावरून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ यास पती, सासू व दीर हे जबाबदार असल्याचे शोभा गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे़