शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

विवाहिता आत्महत्येप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:44 IST

इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़

नाशिक : इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ मूल होत नाही तसेच माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून सासरच्यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सोनालीची आई शोभा उत्तम गायकवाड यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार चार वर्षांपूर्वी मुलीचा विवाह विनोद यशवंत पवार याच्याशी झाला़ विवाहानंतर पती विनोद, सासू भारती, दीर राजेंद्र यांनी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला़ याबाबत अनेकदा या तिघांची समजूतही काढली मात्र उपयोग झाला नाही़ सोनालीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून काही पैसे मिळावे यासाठी तिच्या सासरच्यांनी छळ सुरू केला होता़ या कारणावरून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ यास पती, सासू व दीर हे जबाबदार असल्याचे शोभा गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे़