शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विवाहिता आत्महत्त्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: June 20, 2017 18:31 IST

पतीकडून होणार्?या सततच्या शारिरीक व मानिसक त्रासाला कंटाळून पंचवटीतील विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पतीकडून होणार्?या सततच्या शारिरीक व मानिसक त्रासाला कंटाळून पंचवटीतील विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेच्या विडलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पंचवटी पोलिसांनी संशियत प्रशांत रतन जैन (26, रा. सुकेनकर लेन, पंचवटी) यास अटक केली आहे. रविवारी (दि.18) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात हर्षा प्रशांत जैन (25) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे विडल सुरेश सैतवाल (52, रा. रावेर, जि. जळगाव) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हर्षाचे पती प्रशांत विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार प्रशांत हर्षाच्या चारित्र्यावर संशय घेत असे, तसेच स्वयंपाक येत नसल्याची कुरापत काढून त्रास देत. या त्रासाला कंटाळून हर्षाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप सैतवाल यांनी केला आहे.