शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी रोपे जळण्याच्या स्थितीत

By admin | Updated: June 27, 2014 00:10 IST

पावसाअभावी रोपे जळण्याच्या स्थितीत

 हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या पूर्वभागात वाघेरा ते गुजरात हद्दीपर्यंत सध्या अपुऱ्या पावसामुळे पिके जळण्याच्या स्थितीत असून, आधीच आर्थिक संकटांनी मेटाकुटीस आलेल्या बळीराजापुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी भाताची हातातोंडाशी आलेली उभी पिके फक्त चार ते पाच दिवसांत तुडतुड्याने उद्ध्वस्त केल्याने या भागातील शेतकरी हैराण झाले होते. यावर्षी मोठ्या आशेने खरिपाची तयारी केली. भाताबरोबर नागली, वरई, भुईमूग पिकांच्या पेरण्या केल्या. असे असताना अचानक पावसाने पाठ फिरवल्याने बिकट परिस्थिती ओढावली आहे. हरसूल परिसरातील भात उत्पादकांची अडचण समजून घेण्यासाठी शासनाकडे वेळ नाही किंवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल आता शेतकरी करत आहे. कारण द्राक्ष असो किंवा ऊस अशा पिकासाठी सरकार तत्परतेने पाऊल उचलून उपाययोजना करते. खरिपाच्या सुरुवातीला भात पिकवणाऱ्या बळीराजाला अडचणीत टाकणाऱ्या वरुणराजाला दोषी ठरवावे का, रयतेच्या राजाला (शासनाला) असा उद्विग्न सवाल बळीराजा करत आहे.