शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

.भुक्ते बदली प्रकरणी शेतकरी कृती समिती एकवटली

By admin | Updated: September 1, 2014 01:24 IST

.भुक्ते बदली प्रकरणी शेतकरी कृती समिती एकवटली

सातपूर : नवीन प्रस्तावित विकास आराखडा तयार करणारे नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची बदली रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली असून, समितीने याबाबत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना नुकतेच निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महापालिकेतील नगररचना विभागाच्या तत्कालीन सहसंचालक सुलेखा वैजापूरकर यांनी प्रस्तावित विकास आराखडा तयार करताना धनदांडग्यांचे आणि बांधकाम व्यावसायिकांचे हित जपल्याने शेतकरी भूमिहीन होणार होते; परंतु वेळीच शेतकऱ्यांनी विरोध केल्याने हा प्रस्तावित विकास आराखडा स्थगित करून नवीन आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने प्रकाश भुक्ते यांची नियुक्ती केली होती. आराखडा तयार करण्याचे काम सुरू असताना भुक्ते यांची बदली झाली आहे. सदर बदली रद्द करावी, अशी मागणी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शेतकरी कृती समितीच्या वतीने नितीन निगळ, गणेश मौले, नामदेव भंदुरे, सखाराम घाटोळ, केशव निगळ, मुरलीधर भंदुरे, रतन निगळ, दादा निगळ, शिवाजी निगळ, शरद घाटोळ आदिंसह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)