शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

सिग्नल तोडून कारची बसला धडक

By admin | Updated: July 1, 2017 00:13 IST

तारवालानगर चौफुली ; सुदैवाने जीवितहानी नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भरधाव कारने सिग्नल तोडून बसला धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि़ ३०) दुपारच्या सुमारास तारवालानगर चौफुलीवर घडली़ या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी मार्केट यार्डकडून फोर्ड इको स्पोर्ट कारचालक (एमएच १५, एफजी ३३६६) सचिन अरविंद दराडे (३४, रा़ दराडे मळा, मनमाड) हे भरधाव कार घेऊन अमृतधामकडे जात होते़ त्यावेळी तारवाला चौफुलीवरील सिग्नल कारने तोडला व म्हसरूळकडून निमाणीकडे जाणारी शहर बस (एमएच २०, बीएल ४१८६) जात असताना कार बसवर जाऊन आदळली़ यामध्ये कारचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही़या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कारचालक दराडे (३४, रा़ दराडे मळा, मनमाड) विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़