शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आडगावला आनंदोत्सव

By admin | Updated: May 19, 2014 00:11 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे विजयी झाल्याबद्दल आडगाव येथील शिवसैनिक व ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे विजयी झाल्याबद्दल आडगाव येथील शिवसैनिक व ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.आडगाव ते मेनरोड, संभाजी चौक, मते लेन, शिंदे लेन, महालक्ष्मी चौक या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रॅलीसाठी शिवसेनेचे निवृत्ती मते, मल्हारी मते, सुनील जाधव, बालाजी माळोदे, संदीप माळोदे, लुखा भोर, संजय तांबे, संजय शिंदे, बाळासाहेब झोमान, दत्तू नवले, सुरेश मते, युवराज माळोदे, दत्तू शिंदे, अनिल मते, गोकुळ शिंदे, संदीप पोटे, अभय माळोदे, किरण लभडे, बंडू लभडे, विश्वास तांबे, सुनील मते, विठ्ठल मते, विलास माळोदे, पोपट लभडे, बाजीराव माळोदे, प्रभाकर मते, गणेश माळोदे, पोपट शिंदे, पराग धोंडगे, कैलास लभडे, ताराचंद तपकिरे, संदीप लभडे, सोनू मते, सचिन नवले, बालाजी बुनगे, विकी जाधव, विकी मते, दीपक मते, रघुनाथ माळोदे, विशाल जाधव, सद्दाम सय्यद, प्रतीक देशमुख, योगेश मते, वैभव मते, बाळासाहेब शिंदे, लखन लभडे, गोरख लभडे, सुदाम दुशिंग, विकी माळोदे, सचिन मते, किरण मते, गौरव गांगुर्डे, महेश मते, सागर माळोदे, ज्ञानेश्वर लोहकरे, सोमनाथ मते, बाजीराव माळोदे, शिवराम धारबळे आदि सहभागी झाले होते. फोटो १८ आडगाव