शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूकदारांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:22 IST

नाशिक : जीएसटी धोरणांमधील त्रुटी, डिझेल दरवाढ तसेच आरटीओमधील भ्रष्टाचार यांसह केंद्र सरकारच्या मालवाहतूकदारांबाबत असलेल्या आर्थिक धोरणांविरोधात देशपातळीवरील मालवाहतूकदार संघटनांतर्फे सोमवारी (दि़९) व मंगळवारी (दि़१०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे़ आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपास मुंबईतील बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे़

नाशिक : जीएसटी धोरणांमधील त्रुटी, डिझेल दरवाढ तसेच आरटीओमधील भ्रष्टाचार यांसह केंद्र सरकारच्या मालवाहतूकदारांबाबत असलेल्या आर्थिक धोरणांविरोधात देशपातळीवरील मालवाहतूकदार संघटनांतर्फे सोमवारी (दि़९) व मंगळवारी (दि़१०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे़ आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपास मुंबईतील बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे़सोमवारी (दि़९) सकाळी आठ वाजेपासून ते मंगळवार (दि़१०) रात्री ८ वाजेपर्यंत राष्ट्रीय पातळीवर हे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे़ केंद्र सरकारच्या नोटाबंदी व कॅशलेसचे संघटनेने स्वागत केले असले तरी जीएसटीमधील काही तरतुदींचा मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे़ जीएसटीमुळे सरकारच्या जीएसटीमध्ये दुपटीने वाढ झाली असली तरी मालवाहतूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे़केंद्र सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांचा निषेध म्हणून हे आंदोलन केले जात आहे़ मालवाहतूकदारांना डिझेलची दरवाढ, आरटीओ तसेच महामार्ग पोलिसांकडील होत असलेला त्रास व भ्रष्टाचाराबाबतच्या मुद्द्यांचाही समावेश आहे़देशव्यापी संपातून जीवनावश्यक वस्तूंना मुभामालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपाच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची (दूध, भाजीपाला, फळे, खाद्यतेल, अन्नधान्य, औषधे) वाहतूक करण्यास मुभा असणार आहे़ राज्याच्या गृह विभागातील कार्यासन अधिकारी नि़ घिरटकर यांनी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे़ देशव्यापी चक्काजाम आंदोलनादरम्यान शहरातील एकाही ट्रकमध्ये माल भरला जाणार नाही वा वाहतूक केली जाणार नाही़ सोमवारी सकाळी दहा वाजता आडगाव ट्रक टर्मिनस येथे सर्व मालवाहतूक संघटनांचे पदाधिकारी व मालक एकत्र येणार असून केंद्र सरकारचा निषेध नोंदविणार आहे़- अंजू सिंगल, अध्यक्ष,नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन