शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिटी सेंटर चौकात कार झाडाला धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गोविंदनगर कडून सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने येणारी कार (एमएच १४-बीके ६५७०) ...

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गोविंदनगर कडून सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने येणारी कार (एमएच १४-बीके ६५७०) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमध्येच अनंत अशोक शिरसाठ (२८, आनंदनगर, नाशिक रोड) हा अडकला होता. तर चालक अश्विन निलेश शेळके (२४, रा. लवटेनगर, जयभवानी रोड), आकाश अशोक सरोदे (वय २५), अक्षय कांबळे(२४,रा. जयभवानी रोड) हे तिघे गंभीर जखमी झाले. घटनेचे वृत्त कळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी अनंत शिरसाठला कार बाहेर काढले. पोलिसांनी तिघांनाही उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अनंत शिरसाठला डॉक्टरांनी तपासणी करत मृत घोषित केले. मयत अनंत शिरसाठ हा मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला होता. तेथून तो नाशिकला घरी परत येण्यासाठी निघाला हाेता. अनंतच्या पश्चात वडील, दोन काका, चुलत भाऊ असा परिवार आहे. भास्करराव शिरसाठ यांचा तो पुतण्या होता.

(फोटो १३ शिरसाठ)