शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

मतदार नोंदणीची व्याप्ती ९ जूनपासून शाळांमध्ये मोहीम

By admin | Updated: June 1, 2014 01:27 IST

नाशिक : सध्या राबविण्यात येणार्‍या निरंतर मतदान नोंदणी मोहिमेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, निवडणूक यंत्रणेवर पडणारा या मोहिमेचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आता मतदान केंद्रांवरच ९ जूनपासून शिक्षकांकरवी मतदार नोंदणी करण्याबरोबरच चार दिवस विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

नाशिक : सध्या राबविण्यात येणार्‍या निरंतर मतदान नोंदणी मोहिमेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, निवडणूक यंत्रणेवर पडणारा या मोहिमेचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आता मतदान केंद्रांवरच ९ जूनपासून शिक्षकांकरवी मतदार नोंदणी करण्याबरोबरच चार दिवस विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांची मोठ्या संख्येने नावे गहाळ झाल्याच्या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने २९ मेपासून निरंतर मतदार नोंदणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात विशेष करून नवीन मतदारांची नावे नोंदविण्याबरोबरच ज्यांची नावे यादीतून गहाळ झाली आहेत, त्यांनाही या मोहिमेद्वारे नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. परंतु सदरचे काम विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातील निवडणूक शाखेतच केले जात असल्याने या मोहिमेला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आता या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, सहनिवडणूक अधिकार्‍यांकडे निरंतर मतदार नोंदणी मोहीम ८ जूनपर्यंत राबविण्यात येईल. त्यानंतर ९ जूनपासून प्रत्येक मतदान केंद्रावर म्हणजेच शाळांमध्ये शिक्षकांकरवी दररोज मतदार नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रावर सर्व प्रकारचे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त २१ व २२ तसेच २८ व २९ जून या चार दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.