शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाशिक, नगरमध्ये अभियान

By admin | Updated: September 6, 2016 01:36 IST

कळवण पॅटर्न : गणेश मंडळांना त्वरित वीजजोडणी देण्याच्या सूचना

कळवण : गणेशोत्सव कालावधीसाठी गणेश मंडळांना जागेवर जाऊन अर्ज अन तत्काळ वीजजोडणी हा कळवण पॅटर्न नाशिक व नगर जिल्ह्यात राबविण्याबाबतच्या सूचना वीज वितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी दिल्याने नाशिक, नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कळवण पॅटर्न उपक्र माचे स्वागत केले जात आहेमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने मागेल त्याला वीज या उपक्र मांतर्गत गणेशोत्सव मंडळांना जागेवर वीज मागणी अर्ज अन् कोटेशन भरून तत्काळ वीजजोडणी व मीटर या उपक्रमाचे कळवण शहर व तालुक्यातील विविध गणेश मंडळांनी स्वागत केले. या उपक्र मात कळवण शहर व तालुक्यातील २० गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला असल्याबाबत वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांनी त्याची दखल घेऊन उपक्र माचे कौतुक केले. वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता गोपुळवाड व उपकार्यकारी अभियंता एच. आर. खैरनार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून कळवण पॅटर्नचे कौतुक केले असून, नाशिक, नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व शहरात गणेशोत्सवात कळवण पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर उपक्र म तत्काळ राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. कळवण पॅटर्न राबविण्यात दिरंगाई केल्यास किंवा गणेश मंडळांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. (वार्ताहर)