शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

महापालिकेची मोहीम : रविवारी १७ धार्मिक स्थळांवर झाली कारवाई९९ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:20 IST

महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गेल्या बुधवारपासून (दि.८) सुरू केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेत शहरातील एकूण ९९ धार्मिक स्थळे अद्याप हटविण्यात महापालिकेला यश आले आहे.

ठळक मुद्देअनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेशमोठ्या पोलीस बंदोबस्तात अंमलबजावणी सुरू मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज

नाशिक : महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गेल्या बुधवारपासून (दि.८) सुरू केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेत शहरातील एकूण ९९ धार्मिक स्थळे अद्याप हटविण्यात महापालिकेला यश आले आहे. मोहिमेच्या पाचव्या दिवशी रविवारी (दि.१२) १७ अतिक्रमणे काढण्यात आली.वाहतुकीला अडथळा ठरणाºया शहरातील विविध रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव दलाच्या तुकडीचा वाढीव फौजफाटा मोहिमेला पुरविण्यात आला आहे. रविवारी सकाळी मुंबई नाका, उपनगर, इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोहीम राबविली गेली. बजरंगवाडी येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मुंबई नाका, उपनगर, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांवर कारवाई पूर्ण केल्यानंतर महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने अतिक्रमण मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.