शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणविरोधात सातपूरला मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:04 IST

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सातपूर विभागात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सातपूर विभागात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली तसेच नाशिक पूर्व विभागातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते अशोकामार्ग परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विक्रेत्यांना हटविण्यात आले. महापालिकेच्या पथकाने सातपूर आय.टी.आय. पूल ते महात्मानगर तसेच सिग्मा हॉस्पिटल येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेले विक्र ेते हटविण्यात येऊन आय.टी.आय. पूल व कार्बन नाका या ठिकाणी सुमारे २५ टपऱ्या हटविण्यात आल्या. तसेच एक पानटपरी, एक हातगाडी यांसह साहित्य जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे सातपूर गावातील भाजीबाजार हटविण्यात येऊन संबंधितांचे भाजीपाला व इतर साहित्य जप्त करणेत आले. पूर्व विभागातील, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते अशोकामार्ग आदी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेले विक्रेते हटविण्यात येऊन संबंधितांचे शेगडी, टेबल, छत्री, स्टुल आदी साहित्य जप्त करून ओझर जकात नाका येथे जमा करण्यात आले.अतिक्र मण विभागाची दोन पथके, एक जे.सी.बी. यांसह पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात होता.