नाशिक : अखिल भारतीय मारवाडी युवा मंच व श्री श्याम सेवक मंडळ ट्रस्टतर्फे अपंग बांधवांसाठी दि. ७ फेब्रुवारी रोजी मोफत यांत्रिकी हात व जयपूर फूटचे रोपण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात नाव नोंदणीसाठी दि. १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत संस्थेच्या गोळे कॉलनी येथील जानकी प्लाझा, मर्चंट बँकेच्या खाली येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन शाखा अध्यक्ष ललित बूब यांनी केले आहे.
मारवाडी युवा मंचच्या वतीने अपंग बांधवांसाठी शिबिर
By admin | Updated: January 25, 2016 00:10 IST