शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कळवण : द्राक्ष उत्पादकांची कृषी विभागाकडे मागणी तपासणी अहवाल व्हॉट्सअ‍ॅपद्वारे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:48 IST

कळवण : द्राक्ष पिकावरील रासायनिक अवशेष तपासणी अहवालाची माहिती भ्रमणध्वनी संदेश, व्हॉट्सअ‍ॅप, ई- मेलद्वारे मिळावी, अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार यांनी तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कळवण : द्राक्ष पिकावरील रासायनिक अवशेष तपासणी अहवालाची माहिती भ्रमणध्वनी संदेश, व्हॉट्सअ‍ॅप, ई- मेलद्वारे मिळावी, अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार यांनी तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्यातदार विशिष्ट प्रयोगशाळेचा अट्टाहास करत आहेत. हा शेतकºयांवर अन्याय असून, इतर सरकारमान्य प्रयोगशाळांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. कोणत्याही अपेडा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा अहवाल निर्यातदारास मान्य असला पाहिजे, प्रयोगशाळेतून नमुन्याचा अहवाल प्रत्येक शेतकºयास त्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संदेश, ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळाला पाहिजे. याआधी तपासणी झालेल्या पिकाचा अहवालही मेसेजद्वारे मिळावा. वरिष्ठांनी त्वरित तसे आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर अहवाल प्रत घेऊन शेतकरी आपल्या पसंतीच्या निर्यातदारास देऊ शकतील असेही निवेदनात म्हटले आहे. तपासणी अहवाल मेसेज, व्हाट्सअ‍ॅप अथवा ई-मेलवर पाठविण्यास असमर्थ ठरत असलेल्या अपेडा मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची मान्यता तत्काळ रद्द करावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी दीपक पगार, धनंजय जाधव, नीलेश वाघ यांनी केली आहे.