शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:07 IST

गिरणारे वाडगाव रस्त्यावर मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांच्या शेतातील घराच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला काटेरी झुडपाच्या दिशेने ओढून नेले. घराकडे परतत असताना मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांना रस्त्यावरून बिबट्याने काहीतरी ओढून नेत असल्याचे दिसताच त्यांनी गाडी थांबविली असता त्यांना वासरू ठार झाल्याचे दिसले, त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला माहिती कळविली त्यांना रात्री काही मदत मिळाली नाही दिवसा ११-१२च्या सुमारास पंचनामा करण्यात आला.

गंगापूर : गिरणारे वाडगाव रस्त्यावर मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांच्या शेतातील घराच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला काटेरी झुडपाच्या दिशेने ओढून नेले. घराकडे परतत असताना मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांना रस्त्यावरून बिबट्याने काहीतरी ओढून नेत असल्याचे दिसताच त्यांनी गाडी थांबविली असता त्यांना वासरू ठार झाल्याचे दिसले, त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला माहिती कळविली त्यांना रात्री काही मदत मिळाली नाही दिवसा ११-१२च्या सुमारास पंचनामा करण्यात आला.घटनेची गांभीर्यता वनविभागाला काहीच नसल्याचेच दिसले, गिरणारे, वाडगाव, मनोली, नाईकवाडी, साडगाव, लाडची व आजूबाजूच्या गावातील परिसरात बिबट्याचे दर्शन व त्याचे हल्ले हे नित्याचेच झाले असून, आता या भागातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे पशुधनही सुरक्षित नसल्याचे दिसते. वनविभागाने वेळीच योग्य ती पावले उचलली नाही तर वनविभागाच्या कार्यालयावर शेतकरी व पशुधनासह आंदोलन छेडण्याचा इशारा दगूनाना थेटे, नारायण थेटे, प्रवीण थेटे, दीपक कसबे, भाऊसाहेब थेटे यांनी दिला आहे.गिरणारे, वाडगाव, मनोली, नाईकवाडी, साडगाव, लाडची व आजूबाजूच्या गावातील परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने तसेच बिबट्याला खाण्यासाठी व पिण्यासाठी मळे परिसरात कुत्रे, बकºया, वासरे असल्याने तो वस्ती, मळे, गावात येत असतो, यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, त्वरित वनविभागाने त्याला पिंजरा लावून जेरबंद करावे. अन्यथा परिसरातील सर्व शेतकऱ्यांसह व त्यांच्या पशुधनासह वनविभागाच्या कार्यालयावर येऊन आंदोलन करावे लागेल.- गोरख थेटे, शेतकरी, गिरणारे

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार