शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:00 IST

पिळकोस : पिळकोस परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, काल रात्री बिबट्याने शांताराम अहेर बगडूकर यांच्या शेतात राहणाºया मेंढपाळाच्या वाड्यावरील वासरावर हल्ला करत त्याला जखमी केले आहे.

ठळक मुद्देपिळकोस : ग्रामस्थ भयभीतशेतकºयांना सतर्क राहण्याच्या सूचना

पिळकोस : पिळकोस परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, काल रात्री बिबट्याने शांताराम अहेर बगडूकर यांच्या शेतात राहणाºया मेंढपाळाच्या वाड्यावरील वासरावर हल्ला करत त्याला जखमी केले आहे.बिबट्याच्या या हल्ल्याने शिवारात वास्तव्यास असलेले शेतकरी बांधव धास्तावले आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून सदर बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी पिळकोस येथील शेतकरी बांधवांकडून व पशुपालकांकडून होत आहे. वनपाल आर. एस. गुंजाळ यांनी पिळकोस येथे येऊन जखमी वासराचा पंचनामा करून परिसराची पाहणी करून शेतकºयांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.शांताराम आहेर बगडूकर यांच्या शेतात राहणाºया कचरू गोवेकर या मेंढपाळाच्या वाड्यावरील वासरावर हल्ला करत जखमी केले. मेंढ्यांच्या आवाजाने बिबट्याने पळ काढला. वनपाल आर. एस. गुंजाळ यांनी पिळकोस येथे येऊन जखमी वासराचा पंचनामा करून परिसराची पाहणी करत शेतकºयांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. रात्रीच्या वेळेस परिसर बिबट्याच्या डरकाळ्यांनी दणाणून जात असून, शेतकरी, पशुपालक व शिवारात वास्तव्यास असलेले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीने धास्तावले आहेत.बिबट्याच्या उपद्रवामुळे शेळीपालन करणाºया आदिवासी बांधवांना पशुधनाच्या सुरक्षेसाठी रात्र जागून काढावी लागत आहे. परिसरातील बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी कौतिक मोरे, निवृत्ती सूर्यवंशी, दादाजी जाधव, प्रभाकर जाधव, बाजीराव जाधव, केवळ वाघ, बुधा जाधव, सुनील जाधव, अभिजित वाघ या शेतकºयांनी केली आहे.मेंगदर परिसरात बिबट्या येण्याचे प्रमाण महिनाभरापासून वाढले असल्याने या कालावधीत पिळकोस परिसरातील शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिसरात पुन्हा बिबट्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळेस कांदा पिकाला पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे.