शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ बोगी ‘आदर्श कोच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:45 IST

पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ बोगीला आदर्श कोच म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला बोगीचा अकरावा वर्धापनदिन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे‘आदर्श कोच’ म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविविध सेवा देणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार

नाशिकरोड : मनमाड-मुंबई दररोज धावणाऱ्या व नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ बोगीला आदर्श कोच म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला बोगीचा अकरावा वर्धापनदिन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटीच्या सी-३ या बोगीचे ‘आदर्श कोच’ म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी आदर्श कोच म्हणून नोंद झालेल्या रेकॉर्डच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वे भुसावळ मंडल प्रंबधक आर. के. यादव, मुख्य मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता एन. के. अग्रवाल, मुख्य मंडल सिग्नल नियंत्रक प्रबंधक अजयकुमार दुबे, मुख्य वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, रेल परिषदचे अध्यक्ष बिपीन गांधी, उपाध्यक्ष व्ही. जे. आर्य, गुरुमितसिंग रावल, पी. के. घुगे, सागर कासार, प्रकाश महाजन, अभिजित रानडे, के. के. चर्तुवेदी, अशोक हुंडेकरी, वाल्मीक देसले, मिलिंद कुंभेजकर आदींसह प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये विविध सेवा देणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला.भुसावळ विभाग रेल्वे प्रंबधक आर. के. यादव यांनी पंचवटी एक्स्प्रेससाठी नवीन रेक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सांगितले, तर रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी पंचवटी एक्स्प्रेस आदर्श होण्यासाठी करण्यात आलेले नियम सर्व प्रवाशांनी पाळून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. सूत्रसंचालन गुरुमितसिंग रावल व आभार सागर कासार यांनी मानले.