शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:34 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या ८ डिसेंबरला पोटनिवडणूका होणार असून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. २ थेट सरपंचपद आणि ६१ सदस्य अशा एकूण ६३ जागांसाठी या पोटनिवडणूका होत होत असून तहसीलदार अर्चना भाकड-पागेरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले आहे.

इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी, पिंपळगांव घाडगा, भरवीर खुर्द, भरवीर बुद्रूक, कुºहेगांव, आहुर्ली, वाळविहीर, आडवण, चिंचलेखैरे, फांगुळगव्हाण, टाके घोटी, त्रिंगलवाडी, पिंप्रीसदो, आवळखेड, बोर्ली, भावली खुर्द, देवळे, शेनवड बुद्रुक, सोमज, खंबाळे, बोरटेंभे, नांदगांवसदो, कोरपगांव, कुर्णोली, धार्णोली, पिंपळगांव भटाटा, इंदोरे, सोनोशी, मांजरगांव, अडसरे बुद्रुक या ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित झाली. आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १६ ते २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ह्या कालावधीत दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. माघारीसाठी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी २५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेनंतर होईल. ८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. इगतपुरी तहसील कार्यालयात ९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. विविध गटांच्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. इच्छुकांची धावपळ उडाली असून आरक्षण बदलले असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक