शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: August 23, 2015 23:47 IST

पोलिसांचा छापा : अल्पवयीन मुलीसह तीन संशयित अटकेत

इंदिरानगर : भगतसिंग वसाहत व शरयुनगरीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी छापा टाकून ११ सिलिंडर, दोन मशीन असा सुमारे २४ हजारांचा माल हस्तगत केला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलिसांनी डमी गिऱ्हाईक भगतसिंग वसाहतीमधील घरगुती गॅस सिलिंडरद्वारे वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी पाठविला. त्यास संबंधितांनी सहमती दर्शवली. तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जमील शेख व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी १० घरगुती गॅस सिलिंडर आणि एक मशीन असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे, अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्यात येत होता. याप्रकरणी भगतसिंगनगरमधील शेख अजमल शेख अहमद (२३) याच्यासह एक अल्पवयीन मुलगी तर शरयुनगरमधून गणेश जगन्नाथ संगीतकार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)