शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा आगारातून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बस फेऱ्या सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 19:43 IST

सटाणा : लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार सटाणा आगारातून अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकसाठी तीन फेऱ्या शनिवार (दि.२९) पासून सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख उमेश बिरारी यांनी दिली.

ठळक मुद्देएकावेळी बसमधुन केवळ २२ प्रवाश्यांना प्रवास

सटाणा : लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार सटाणा आगारातून अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकसाठी तीन फेऱ्या शनिवार (दि.२९) पासून सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख उमेश बिरारी यांनी दिली.रा. प. सटाणा आगारातुन नाशिकमार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशी उपलब्धतेनुसार बसेस सुरु करण्यात येणार आहेत. सटाणा आगारामार्फत नाशिक जाणेसाठी सटाणा येथुन ०८.००, ०२.००, ५.३० व नाशिकहुन ०८.००, ११.१५, ०५.३० ह्या वेळेवर बसेस वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशी उपलब्ध झाल्यास बसेस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख उमेश बिरारी यांनी सांगितले. सदर बसेस पुरवितांना प्रवाश्यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन निर्देशानुसार बसेस संपुर्णतः निर्जंतुकीकरण करुन मार्गावर देण्यात येणार असल्याचेही बिरारी यांनी म्हटले आहे.प्रवाश्यांनी सार्वजनीक वाहतुकीचा वापर करतांना शासन निर्देशाचे पालन करणे आवश्यक असणार आहे. प्रवासादरम्यान तोंडाला मास्क बांधणे व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक असणार आहे. एका आसनावर केवळ एकच प्रवाशी बसुन प्रवास करु शकतो व आसनव्यवस्थेत झिकझंग (नागमोडी) पद्धतीचा वापर केला जाणार आहे.शासन निर्देशानुसार एकावेळी बसमधुन केवळ २२ प्रवाश्यांना प्रवास करण्याची परवानगी असल्याने प्रवाश्यांनी मार्गावर वाहकांस सहकार्य करण्याचे आवाहन आगार प्रमुख बिरारी यांनी केलेले आहे.सदरची सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय तपासणी किंवा वैद्यकीय कामासाठी जाणाऱ्या प्रवासी व सोबत असणाऱ्या एका व्यक्तीस मुभा असणार आहे. प्रवाशांना आवश्यकतेनुसार बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने प्रवाश्यांनी एस. टी. प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन बिरारी यांनी केले आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सroad transportरस्ते वाहतूक