शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बसचालक, वाहकाची दादागिरी; टॅक्टरचालक शेतकऱ्यास मारहाण

By admin | Updated: February 1, 2017 23:03 IST

मनमाड : प्रवाशीवर्गाकडून तीव्र नाराजी

मनमाड : एस.टी. बसला ट्रॅक्टरचा धक्का लागून आरसा फुटल्याचा राग आल्याने टॅक्टरचालकावर अरेरावी करून मारहाण करणाऱ्या बसचालक व वाहकाला अखेर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून देण्याची नामुष्की ओढावली. या प्रकारात एस.टी. बसमधील प्रवाशांना मात्र तासभर रखडावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.मंगळवारी दुपारी सकल मराठा समाजाचे चक्का जाम आंदोलन आटोपल्यानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होत असतानाच शिर्डीकडे जाणारी मनमाड आगाराची बस (क्र. एमएच ४० वाय ५६६४) पाकिजा कॉर्नरजवळून जात असताना एफसीआय रोडवरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने बसचा आरसा फुटला. बसचालकाने बस उभी करून त्या ट्रॅक्टरचालकाला अडवून नुकसानभरपाई देण्यासाठी मारहाण करत अरेरावी केली. यावेळी जमा झालेल्या नागरिकांनी बसचालक व वाहकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत चालक व वाहकास पोलीस स्थानकात आणले. (वार्ताहर)