शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराला वीजतारांचा बसला जोराचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:38 IST

जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा येथील घोडेस्वारबाबा चौकामध्ये एका घराचे बांधकाम पूर्ण होऊन घरावर लोखंडी पत्रे बसवित असताना तरुण कामगाराला लोंबकळणाºया वीजतारांचा शॉक बसला. सुदैवाने वीजतारांना रबर कोटिंग असल्यामुळे विजेच्या प्रवाहाचा फटका सदर युवकाला बसला नाही व तत्काळ तो पत्र्यावर फेकला गेला.

नाशिक : जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा येथील घोडेस्वारबाबा चौकामध्ये एका घराचे बांधकाम पूर्ण होऊन घरावर लोखंडी पत्रे बसवित असताना तरुण कामगाराला लोंबकळणाºया वीजतारांचा शॉक बसला. सुदैवाने वीजतारांना रबर कोटिंग असल्यामुळे विजेच्या प्रवाहाचा फटका सदर युवकाला बसला नाही व तत्काळ तो पत्र्यावर फेकला गेला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, घोडेस्वारबाबा चौकामध्ये नव्याने बांधकाम झालेल्या दुमजली घरावर नईम बशीर शेख (३०, रा. कथडा) हा युवक फॅब्रिकेशन करून लोखंडी पत्रे बसवित होता. यावेळी त्याचा संपर्क अवघ्या एक फुटावर लोंबकळणाºया महावितरणच्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांशी आल्याचे प्रत्यक्षदर्शींसह शेख याचे म्हणणे आहे. यामुळे त्यास वीज प्रवाहचा धक्का लागून तो फेकला गेला. सदर बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ त्यांनी घरावर धाव घेऊन शेख यास हलवून त्याच्या तोंडावर पाणी मारले असता ते शुद्धीवर आले. युवकांनी त्यास खाली आणत उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविल्यामुळे प्राण वाचले.चार दिवसांपूर्वीच शहरातील इंदिरानगर भागात विद्युत खांबावर दुरुस्ती करताना शॉक लागून महावितरणच्या तरुण कर्मचाºयाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती.