शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीरगावजवळ बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:04 IST

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वीरगाव या गावाजवळ नुकत्याच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ मंगळवारी झालेल्या तिहेरी अपघातात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही मात्र सा. बां. विभागाचा निष्काळजीपणाच या अपघाताला जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देतिहेरी अपघात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वीरगाव या गावाजवळ नुकत्याच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ मंगळवारी झालेल्या तिहेरी अपघातात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही मात्र सा. बां. विभागाचा निष्काळजीपणाच या अपघाताला जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.विंचूर-प्रकाशा राज्यमार्गालगत वसलेल्या वीरगाव या गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नुकतीच गतिरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यमार्गाने जाणाऱ्या वाहनांवर वीरगाव फाट्यानजीक काही अंशी अंकुश राहावा यासाठी वीरगाव येथील नागरिकांच्या आग्रहास्तव हे गतिरोधक संबंधित विभागाकडून गत चार ते पाच दिवसांपूर्वीच उभारण्यात आले आहेत; मात्र गतिरोधक उभारल्यानंतर या भागात पांढरे पट्टे व फलक संबंधित विभागाकडून न लावण्यात आल्याने येथे अनेक वाहनचालकांना अडचणींचाच सामना करावा लागत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याचा आरोप वाहनचालकांसह वीरगाववासीयांनी केला आहे.सुदैवाने जीवितहानी नाहीमंगळवारी दुपारी नाशिककडून नंदुरबारकडे जाणाºया शिवशाही बसचा याच ठिकाणी तिहेरी अपघात झाला असून, यात अल्टो कारचालकासह शिवशाही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. गतिरोधकाजवळ पुढे चालणाºया ट्रकने अचानक वेग कमी केल्याने शिवशाही बस व पाठीमागून येणारी अल्टो कार एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.