शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी: पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:56 IST

नाशिक : जेलरोड येथे सात महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीतील पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी सराईत चोरट्यांकडून जप्त केला आहे. जेलरोड येथे ...

नाशिक : जेलरोड येथे सात महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीतील पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी सराईत चोरट्यांकडून जप्त केला आहे.जेलरोड येथे गेल्या 2 जानेवारी रोजी प्रशांत अशोक कळमकर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे पावणे तीन लाखाचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास शेळके, पोलीस शिपाई विशाल पाटील हे जेलरोड परिसरात गस्त घालत असताना सराईत चोरटा अर्जुन गोरख धोत्रे एका भंगारचे दुकानात मिक्सरचे पार्ट विकत असताना दिसून आला. पोलिसांनी लागलीच धोत्रे यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने 2 जानेवारी रोजी कळमकर यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी धोत्रे यांच्या घरातून डब्यात ठेवलेला पाच तोळ्याचा सोन्याचा पोहेहार, 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी व मिक्सर असा एकूण 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित धोत्रे यास नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक