शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST

पंजाब, हरयाणा, राजस्थानातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर गेल्या आठ-दहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत, देशभरातील शेतकर्‍यांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत अशावेळी ...

पंजाब, हरयाणा, राजस्थानातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर गेल्या आठ-दहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत, देशभरातील शेतकर्‍यांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत अशावेळी शेतकर्‍यांचे हित साधण्यासाठी शांत बसून चालणार नाही, शेतकर्‍यांनी संघर्षासाठी तयार रहावे, असे आवाहन यावेळी माणिकराव कोकाटे यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. आमदार कोकाटे यांच्याबरोबर संपूर्ण तालुक्यातील जनता संघर्षासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, कॉंग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भिसे आदींची यावेळी भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष नामदेवराव कोतवाल, बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, स्टाइसचे चेअरमन पंडितराव लोंढे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्यासह आशाताई गोसावी, गीता वरंदळ, अनिल वराडे, संतोष शिंदे, राजेंद्र चव्हाणके, रामा लोणारे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गोरडे, नगरसेवक शीतल कानडी, अलका बोडके, मालती भोळे, वासंती देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते. संदीप शेळके, प्रा. राजाराम मुंगसे यांनी सूत्रसंचलन केले.

इन्फो

पुढचा मोर्चा दिल्लीला

आता आपला संघर्षाचा काळ सुरू झाला आहे. सध्याचा मोर्चा हा प्राथमिक मोर्चा असून, पुढच्या मोर्चा दिल्लीला न्यायचा आहे. शेतकर्‍याला संरक्षण व हमीभाव केंद्राने दिलाच पाहिजे, अशी आग्रही मागणीही कोकाटे यांनी केली. आज वीज मिळत नाही; परंतु इंडिया बुलचा प्रकल्प चालू झाल्यावर परिसरातील वीस किलोमीटर अंतरातील शेतकर्‍यांना चोवीस तास वीज मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फोटो- ०७ सिन्नर बैलगाडी मोर्चा

सिन्नर येथे शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेला बैलगाडी मोर्चा.

===Photopath===

071220\07nsk_23_07122020_13.jpg

===Caption===

सिन्नर येथे शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आलेला बैलगाडी मोर्चा.