शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध जयंती विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

नाशिकरोड : भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त रोकडोबावाडी मित्रमंडळ व युवा फ्रेंड सर्कलतर्फे नागरिकांना खीरदान करण्यात आले. प्रारंभी त्रिशरण पंचशील ...

नाशिकरोड : भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त रोकडोबावाडी मित्रमंडळ व युवा फ्रेंड सर्कलतर्फे नागरिकांना खीरदान करण्यात आले.

प्रारंभी त्रिशरण पंचशील ग्रहण करून भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बौद्धाचार्य अरुण भदरंगे म्हणाले की, भगवान गौतम बुद्ध हे एक महान राजा होते. त्यांनी संसाराचा त्याग करून गरीब, कष्टकरी जनतेसाठी बुद्धधम्माच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. शांततेचा मार्ग अखंड विश्वाला पटवून सांगितला. त्यानंतर खीरदान करण्यात आले. यावेळी विजय भालेराव, संदीप वैरागळ, मनोज भदरंगे, विश्वास कापसे, सुनील भदरंगे, अशोक भालेराव, बबन पगारे, भानुदास अढांगळे, आसाराम थोरात, चेतन साळवे, विशाल साळवे, कमलेश भवाळ, दीपक सरदार, संदीप गायकवाड, सुनील बोडके, दिलीप वैरागळ आदी उपस्थित होते.

--------------------

नाशिकरोडला कष्टकऱ्यांना अन्नदान

नाशिकरोड : कोरोनाकाळात गरीब, कष्टकरी नागरिकांना टायगर ग्रुपच्या वतीने जिल्हा व शहरात दररोज एक हजार नागरिकांना अन्नदान केले जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात आणि नाशिकरोड परिसरात कोरोनाकाळात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत हा उपक्रम सुरू आहे. विश्वाला शांतता, करुणेचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून फुटपाथवरील गोरगरीब, कष्टकरी नागरिकांसाठी टायगर ग्रुप व वाहतूक सेना टायगर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड शहरात अन्नदान करण्यात आले. त्याच अनुषंगाने टायगर ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली दररोज १००० नागरिकांना मोफत अन्नदान केले जात आहे. गोरगरिबांना अन्नदान टायगर ग्रुपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन जाधव, टायगर ग्रुप वाहतूक सेनेचे संदीप बागुल, पंकज गायकवाड, रुपेश मोरे, नारायण मुरकुटे, प्रसाद भालेराव, संदेश भागवत, सागर गोराडे, अक्षय देशमुख, किरण पवार, आदित्य नागरे, आकाश क्षत्रिय, मिलिंद पगारे, ओमकार गिते, पंकज सोनवणे, सुदीप देव यांच्या हस्ते करण्यात आले.

(फोटो २७ बी ४)

-------------------------

फोटो कॅप्शन (२७बी१) द्वारका परिसरातील संबोधी प्रेरणा संस्थेतर्फे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डी.एम. दाणी, शशांक हिरे, गोकुळ काळे, दिलीप चाबुकस्वार, जी.जी. मोरे, आ .जोपुलकर आदी उपस्थित होते.

---------------

फोटो कॅप्शन (२७बी२)

नाशिकरोड जेलरोड येथे पीपल्स रिपाइंच्या वतीने माता रमाई स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना माजी नगरसेवक गणेश उन्हवणे, डॉ. जीवन दोंदे, शशिकांत उन्हवणे, नंदू जाधव, जावेद शेख आदी.

-----------

फोटो कॅप्शन (२७बी३)

नाशिकरोड जेलरोड येथे पीपल्स रिपाइंच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध प्रतिमेस पूजन करून वंदन करताना शशिकांत उन्हवणे, राज निकाळे, सुनीता कर्डक, अलका निकम आदी.