शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे तोडले विज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:54 IST

पाटोदा : विज वितरण कंपनीचे सुमारे साडेसात लाख रु पयांचे विज बिल थकविल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत पाटोदा येथील बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडीत केल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाटोदा येथील शेकडो दूरध्वनी व सुमारे पाच हजार पेक्षा जास्त मोबाईल बंद असून त्यामुळे नागरिकांना संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपाटोदा : पाच हजार मोबाईल धारकांचा संपर्क तुटलासाडेसात लाखाचे वीजिबल थकविल्याने विज पुरवठा तोडला

पाटोदा : विज वितरण कंपनीचे सुमारे साडेसात लाख रु पयांचे विज बिल थकविल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत पाटोदा येथील बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडीत केल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाटोदा येथील शेकडो दूरध्वनी व सुमारे पाच हजार पेक्षा जास्त मोबाईल बंद असून त्यामुळे नागरिकांना संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.कनेक्टीव्हिटी नाही, त्यामुळे सर्व बँक व्यवहार तसेच आॅनलाइन सेवा बंद असल्याने नागरिक व जेष्ठ नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली आहे. आठ दिवस होऊनही बीएसएनएल कढून वीजबिल भरण्यासाठी पावले उचलली जात नसल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.पाटोदा येथे बीएसएनएलचे कार्यालय असून येथील विज वितरण कंपनीकडून या कार्यालयाला विज पुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून बीएसएनएलने सुमारे साडेसात लाखाचे बिल थकविल्याने व वारंवार सूचना देऊनही बिल भरण्यास टाळाटाळ केल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत गेल्या आठ दिवसांपासून खंडीत केला. त्यामुळे या भागातील संपूर्ण दूरध्वनी तसेच मोबाईल सेवा बंद पडली आहे.या भागात बँक आॅफ बडौदा ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक असून सुमारे चाळीस हजार खातेदार या बँकेला परिसरातील सुमारे विस गावे जोडलेली आहेत. मात्र कनेक्टीव्हिटी उपलब्ध नसल्याने ग्राहकांचे गैरसाय होत आहे. तसेच सर्वच आॅनलाईन सेवा बंद असल्याने शासकीय दाखले काढणेसाठी विद्यार्थी व पालकांची मोठी धावपळ झाली आहे.चौकट : गेल्या चार दिवसांपासून सुमारे पाच सहा किलोमीटर पायपीट करून मी पाटोदा येथे पैसे काढण्यासाठी चकरा मारत आहे. मात्र कनेक्टिव्हिटी नसल्याने निराशा होत आहे. बीएसएनएलने यातून मार्ग काढून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.- सदाशिव जगतापजेष्ठ नागरिक, ठाणगाव.वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली असून बिल भरण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वरिष्ठ अधिकारी लवकरच पाटोदा येथे भेट देऊन बिल भरण्यासाठी तडजोड करतील.- पवारमंडळ उपभियांता, बीएसएनएल, येवला.गेल्या आठ दिवसांपासून विज पुरवठा खंडीत करण्यात आलेला असतांनाही बीएसएनएलकडून बिल भरण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली आहे. जेष्ठ नागरिकांना आपले शासकीय मानधन घेण्यासाठी चकरा माराव्या लागत आहे. येत्या दोन दिवसात बीएसएनएल येथील सेवा सुरळीत न केल्यास बीएसएनएल सेवेची अंतयात्रा काढणार आहे.- उस्मान शेख, पाटोदा.