शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात वधु-वर मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:43 IST

येवला : शहरातील विवाह संस्थेच्या वतीने रविवार, दि. 3 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 यावेळेत शहरातील विचूंर रोड वरील राधाकृष्ण लॉन्स येथे सर्वजातीय राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

येवला : शहरातील विवाह संस्थेच्या वतीने रविवार, दि. 3 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 यावेळेत शहरातील विचूंर रोड वरील राधाकृष्ण लॉन्स येथे सर्वजातीय राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वजातीय नोकरदार, व्यवसायीक, विधवा, विधूर, घटस्फोटीत, अपंग आदी विवाह इच्छुक वधु-वर वा त्यांच्या पालकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. प्रवेश विनामूल्य असलेल्या या वधु-वर परिचय मेळाव्यास येतांना प्रत्येक उपवर मुला-मुलींनी स्वत:चा रंगीत पोष्टकार्ड साईज फोटो व आपला बायोडाटा बरोबर आणावा. सर्व जातीय उपवर मुला- मुलींनी व त्यांच्या पालकांनी या वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात सहभागी नोंदवावा असे आवाहन आयोजक विजय ठाकरे, सौ. प्रमिला ठाकरे, बिपीन लासुरे, बापू पाबळे, प्रकाश पाबळे यांनी केले आहे.