नाशिक : येत्या रविवारी (दि. २१) सकाळी ११ ते ५ या वेळेत बौद्ध वधू-वर सूचक व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रमाई आंबेडकर हॉल, इच्छामणी लॉन्सच्या शेजारी, उपनगर, नाशिक-पुणे रोड येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्यास विधवा-विधुर यांच्यासह विवाहेच्छुक उच्चशिक्षित, अपंग मुला-मुलींनी पालकांसह उपस्थित राहावे, असे आवाहन अरुण शेजवळ यांनी केले आहे.
वधू-वर सूचक व पालक परिचय मेळावा
By admin | Updated: September 20, 2014 00:35 IST