शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कळण्याची भाकरी अन् खापरावरचे मांडे

By admin | Updated: March 8, 2017 00:41 IST

नाशिक : शहरातील खवय्यांसाठी अस्सल गावरान ठसक्यासाठी डोेंगरे वसतिगृहावरील विभागीय महिला बचतगटाच्या गोदाई प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.

नाशिक : शहरातील खवय्यांसाठी अस्सल गावरान ठसक्यासाठी डोेंगरे वसतिगृहावरील विभागीय महिला बचतगटाच्या गोदाई प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. विभागीय आयुक्त कार्यालय तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या संयुक्त वतीने नाशिकला ४ ते १० मार्च दरम्यान विभागीय महिला बचतगटाचे ‘गोदाई’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात महिला बचतगटांनी तयार केलेल्या अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यातच गावरान बाज असलेल्या खाद्यपदार्थांना तर शहरातील खवय्यांनी मनमुराद दाद दिली आहे. या प्रदर्शनात अस्सल गावरान पद्धतीचे खापरावरील मांडे, भाजणीची दशमी, थालीपीठ, वडे, कळण्याची भाकरी व भरीत, पेठ- सुरगाणा भागातील गावरान कोंबडीची चवदेखील चाखण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांनी उत्पादित केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शांता टिळे यांच्या भाजणीच्या थालीपिठाला प्रदर्शनात दाद मिळत आहे.  खापरावरील मांड्याची चव चाखण्यासाठी कळवणच्या धनदायी माता महिला बचतगटाजवळ खवय्ये गर्दी करीत आहेत. (प्रतिनिधी)