शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना सांगे ब्रह्मज्ञान; रेल्वे सुरक्षा बल मात्र कोरडे पाषाण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:14 IST

लासलगाव : येथील रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा बल शासनाने मंजूर केले असून, रेल्वे रूळ ओलांडताना २९हून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देरेल्वे रूळ ओलांडणाºयांचे प्रमाण वाढले ११ हजार दंड वसूल करण्यात आला

लासलगाव : येथील रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा बल शासनाने मंजूर केले असून, रेल्वे रूळ ओलांडताना २९हून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.कृपया रेल्वेरूळ ओलांडू नका. ते धोक्याचे आहे. अशा अर्थाच्या उद्घोषणा करूनही प्रवाशांना लोकांना समज येत नसल्याचे लासलगाव रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईद्वारे स्पष्ट होत आहे. रेल्वेस्थानकांमध्ये एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाताना रेल्वे रूळ ओलांडणाºयांचे प्रमाण वाढले आहे.स्थानकांदरम्यान रूळ ओलांडणाºया प्रवाशांना चाप लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने एक विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेद्वारे २९ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, ११ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक के.डी. मोरे, मनमाड यांचे मार्गदर्शनाखाली, महेश महाले, डी. के. तिवारी यांनी कारवाई केली.लासलगाव रेल्वे स्टेशनवर सकाळी रेल्वे रूळ ओलांडताना २९ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असली तरी जे पोलीस कर्मचारी ही कारवाई करत होते तेच रूळ ओलांडतानाचे चित्र पहायला मिळाले आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगळा न्याय व पोलीस कर्मचाºयांना वेगळा न्याय असे का? याबाबत दिवसभर लासलगाव शहरात चर्चा सुरू होती.