शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मुलानेच केली आईची हत्या

By admin | Updated: May 28, 2017 00:18 IST

सुरगाणा : आई करणी करते या संशयातून संतापालेल्या मुलाने मध्यरात्रीच्या सुमारास आईची हत्या केली. सदर घटना साबरदरा येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : आई करणी करते या संशयातून संतापालेल्या मुलाने मध्यरात्रीच्या सुमारास आईची हत्या केली. सदर घटना साबरदरा येथे घडली.याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार विठ्ठल महाले यांचा मोठा मुलगा नंदू व त्याची पत्नी त्यांच्या घरासमोरील घरात वेगळे राहतात तर विठ्ठल महाले पत्नी सोमीबाई तसेच दोन नंबरचा मुलगा प्रकाश व त्याची पत्नी असे एकत्र रहातत. मोठा मुलगा नंदू कायम आजारी रहात असल्याने त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. नंदूला बाहेरची बाधा झाली असेल यासाठी पत्नी व प्रकाश भगताकडेही गेले होते. ते सायंकाळी परत आले. त्यारात्री विठ्ठल महाले नंदूकडेच झोपले.  पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रकाश याने विठ्ठल महाले यांना उठविले व घरी जाण्यास सांगितले. घरी गेले असता पत्नी सोमीबाई हिची हत्या झाल्याचे आढळून आले. यावेळी प्रकाशने आई तुमच्यावर जादूटोणा करते म्हणून तिला मारून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकाश यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

मुलाविरुद्धच तक्रारहत्या झालेल्या महिलेचे नाव सोमीबाई विठ्ठल महाले असे असून, याप्रकरणी मयत सोमीबाईचे पती विठ्ठल गोविंदा महाले यांनी पोलिसांकडे दोन नंबरचा मुलगा प्रकाश याचे विरोधात पत्नीची हत्या केल्याची फिर्याद दिली आहे.