शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरच्या मागे मद्याच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 00:07 IST

सुरगाणा : येथील कोविड रुग्णालयाच्या पाठीमागे घाणीचे साम्राज्य पसरल्याने, उपचार घेत असलेल्या रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्यादेखील आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देघाणीचे साम्राज्य : रुग्णांसह कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

सुरगाणा : येथील कोविड रुग्णालयाच्या पाठीमागे घाणीचे साम्राज्य पसरल्याने, उपचार घेत असलेल्या रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्यादेखील आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुलांचे शासकीय वसतिगृहात कोविड सेंटर उभारण्यात आले असून, येथील प्रशस्त इमारतीत सुरगाणा शहरासह तालुक्यातील बाधित रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र इमारतीच्या पाठीमागे मद्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, प्लास्टिक पिशव्या आदी केरकचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे रुग्ण, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदींचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोविड रुग्णालयाचा परिसर आतून व बाहेरून स्वच्छ ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या कोविड सेंटरमध्ये २२ हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच स्वॅब देण्यासाठी व चाचणी अहवाल घेण्यासाठी येथे येणाऱ्यांची वर्दळ असते. स्वच्छता कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णालय व परिसराची नियमित स्वच्छता होत नसल्याचे सांगितले जाते.सुरगाणा कोविड रुग्णालयाच्या मागील बाजूस मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक, इतर कचरा यांचा पसारा वाढला आहे. यामुळे दुर्गंधी पसरून रुग्णांचे व येथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुळातच याठिकाणी असा कचरा साचलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(२६ सुरगाणा १,२)सुरगाणा येथील कोविड सेंटरच्या पाठीमागील बाजूस पसरलेला कचरा.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलgram panchayatग्राम पंचायत