शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:32 IST

नाशिक : इंदिरानगर परिसरातील व्यावसायिकाची जबरी लूट करून सहा लाखांची रोकड लंपास करत हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ठार मारल्याची घटना घडली ...

ठळक मुद्देनाशिकची घटना : सराईत गुन्हेगारासह दोघे साथीदार अद्याप फरार

नाशिक : इंदिरानगर परिसरातील व्यावसायिकाची जबरी लूट करून सहा लाखांची रोकड लंपास करत हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ठार मारल्याची घटना घडली होती. फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. यात दोघांना अटक करण्यात आली आहे. सूत्रधारासह त्याचे दोघे साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.बापू बंगला परिसरात असलेल्या ‘सुपर ग्राहक बाजार’चे संचालक अविनाश महादू शिंदे (३५) यांच्यावर गेल्या मंगळवारी अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर दोघा हल्लेखोरांनी शस्त्राने हल्ला चढविला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या ताब्यातील सहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला होता. अत्यंत निर्दयी व निर्घृणपणे हल्लेखोरांनी शिंदे यांचा खून क रून सहा लाखांची रोकड लांबविल्याने संताप व्यक्त केला जात होतो. पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून तपासाला गती दिली. पोलिसांनी चिमा नाना पवार (रा. फुलेनगर, पंचवटी), सुनील रामचंद्र पवार (फुलेनगर, पंचवटी) या दोघांचा हल्ल्यात समावेश असल्याची खात्री गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला पटली. पथकाने सलग तीन दिवस या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी व सापळे रचले.पेठरोडवरील सापळा यशस्वीपेठरोडवरील पाटालगत लावलेल्या सापळ्यात चिमा व सुनील अडकले आणि पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी अन्य तीन साथीदारांच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून व्यावसायिक शिंदे यांच्याकडील रोकड लांबविण्याच्या उद्देशाने सशस्त्र हल्ला चढविल्याची कबुली दिल्याची माहिती उपआयुक्त विजय मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यात दोन दुचाकींचा वापर संशयितांकडून करण्यात आला असून, पोलिसांनी एक दुचाकी (एमएच १७, बीके २२१०) जप्त केली आहे.