शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साडेपाच लाख लोकांनी घेतले दोन्ही डोस - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

इन्फो आतापर्यंत २४ लाख ४८ हजार चाचण्या जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ५ हजार ३३४ रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले ...

इन्फो

आतापर्यंत २४ लाख ४८ हजार चाचण्या

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ५ हजार ३३४ रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर २० लाख ४२ हजार ५०८ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४ लाख ४८ हजार ८०९ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक भागांत चाचण्या थांबवल्या जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून अनेक लोक वैद्यकीय उपचार घेण्यास टाळाटाळ करीत घरगुती उपचारांवर भर देत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

इन्फो

सिन्नरने वाढवली चिंता

दुसरी लाट जिल्ह्यात आटोक्यात आलेली असताना सिन्नर तालुक्याने मात्र चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात सध्या ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागातील ४७९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात सिन्नर तालुक्यात सर्वाधिक १६३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याखालोखाल निफाड तालुक्यात ९३ रुग्ण उपचार घेत आहेत. अन्य तालुक्यांत कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसून येत आहे. सिन्नरकडे प्रशासनाने अधिक लक्ष पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.